Maharashtra Breaking News Today, 16 November 2023 : मालेगाव येथील रेणुकादेवी सहकारी सूतगिरीणी उभारणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेते अद्वय हिरे यांना बुधवारी ( १५ नोव्हेंबर ) अटक करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या महाराष्ट्रात दौरा सुरू आहे. यासह विविध महत्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत…
आणखी वाचा
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, वनिता खरात आणि ओंकार भोजने पुन्हा एकत्र, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

Maharashtra News : अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या प्रकरणाचा दाखला, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

Maharashtra News : “पंतप्रधानांनी NCP ला ‘नॅचरल करप्ट पार्टी’ म्हटलं होतं, पण…”, तटकरेंचं विधान

Maharashtra News : निलेश राणेंना इन्फ्लुएन्झा व्हायरसची लागण; ट्वीटमध्ये म्हणाले, “मी कधीच खासगी आयुष्याबद्दल…!”
Live Updates
Latest Latest Maharashtra News Updates : राजकीय, क्राइम आणि विविध बातम्या फक्त क्लिकवर….
वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे प्रमुख नेते मकरंद पाटील यांनी आज बुधवारी सायंकाळी उशिरा बारामती येथे गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास विविध विषयांवर चर्चा झाली.